Man Udu Udu Zala | 'असा' शूट झाला प्रपोजल सीन | Zee Marathi
2022-01-27 10 Dailymotion
झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेला आता एक रोमँटिक वळण आलंय. इंद्रा हॉट एअर बलूनमध्ये बसून दिपूला प्रपोज करतो. हा सीन कसा शूट झालाय पाहुया त्याची झलक. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale